अर्थ : वाहत्या पाण्याने, वार्याने किंवा वाफेने फिरणारे मोठे चक्रीय यंत्र किंवा पंखा.
उदाहरणे :
वीज निर्माण करण्याच्या कामात टर्बाईनचा वापर केला जातो.
टर्बाईन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarbaaeen samanarthi shabd in Marathi.